¡Sorpréndeme!

Winter Session 2021 |भाजपा कार्यकर्ते अमोल इघे हत्या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करा; फडणवीस

2021-12-24 937 Dailymotion

नाशिक येथील भाजपा कार्यकर्ते अमोल इघे हत्या प्रकरणात केवळ एक आरोपी हे कृत्य करूच शकत नाही. अन्य आरोपींना अटक करा आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करा! आणि कारवाई झाली नाही - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
#DevendraFadnavis #BJP #wintersession2021 #MaharastraWinterSession #Maharastra #Mumba